‘अमृतवाहिनी’मध्ये प्रोजेक्ट काँपिटिशन उत्साहात
या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी अमृतवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य, प्रा. व्ही. बी. धुमाळ, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख प्रा. काळे जी. बी., इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख एन. के. चौधरी, प्रा. एम. डब्ल्यु इंगोले, प्रा. बी. डी. पाटील, प्रा. बी. एल. कुलकर्णी, प्रा. बी. एम. पदमवार, प्रा. एन. बी. शिंदे., प्रा. जे. के. सातपुते, एन. आर. गायकवाड आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. वाकचौरे एस. एल., प्रा. बाहेती एस. एस., प्रा. बो-हाडे एस. एस., प्रा. शेलकर ए. डी., मुसळे डी. एस., प्रा. वावळे एस. एन. आदींनी पुढाकार घेतला.