Breaking News

माफक दरात सुविधा देणार : डॉ. रविंद्र राऊत


कर्जत तालुक्यात सर्व सुविधा उपलब्ध करुन देणार्‍या या प्रकल्पात माफक दरात रुग्णसेवा दिली जाणार आहे. अत्याधुनिक वातानुकूलित आयसीयु विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, प्रसुती विभाग, डायलिसिस विभाग, पॅथॉलॉजिकल लॅब, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटीची सुविधा येथे मिळणार आहेत. 24 तास सेवा देण्याचा मानस आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मेडिकल डायरेक्टर डॉ. रविंद्र राऊत यांनी यावेळी बोलताना केले.