Breaking News

चांदणी चौकातील युनियन बँकेचे ११ लाख लुटले


अहमदनगर - चांदणी चौकातील युनियन बँकेचे ११ लाख लुटल्याची घटना घडली आहे.बँकेच्या बाहेर कॅश घेऊन उभ्या असणाऱ्या वाहनातून अज्ञात चोरटयांनी ११ लाख रुपयांची कॅश लांबवली. भिंगार कॅम्प पोलिसांची शोधाशोध चालू असून नाकेबंदी करण्यात आली आहे.