Breaking News

दशकपूर्ती सोहळ्यास व्यावसायिकांसह विक्रेत्यांच्या भरभरून शुभेच्छा


अहमदनगर प्रतिनिधी  - ‘दै. लोकमंथन’च्या दशकपूर्ती सोहळ्यात शहरातील विविध भागातील व्यावसायिकांसह वृत्तपत्र विक्रेत्यांची उपस्थिती लाभली. या सर्वांनी ‘दैनिक लोकमंथन’ परिवाराला भरभरून शुभेच्छा दिल्या. 

यामध्ये दलजितसिंग वधवा, सुनील जगधने, दामूशेठ मोहाडीकर, प्रशांत चोरडिया, शेख अशपाक, नूर आलम शेख, गोपी सर, सविता क्षीरसागर, नईम सरदार शेख, कल्पना वाळके, आशा लोखंडे, पूनम लोखंडे, सनी खरपे, सचिन बडेकर, प्रताप भिंगारदिवे, सागर चाबुकस्वार, निलेश खोमणे, रवि अहिरे, सागर रोल्ला, शशिकांत सरोदे, अनिल दुतोरे, संतोष कर्डिले, उदय कांडके, सचिन नामदे आदींचा समावेश होता. यावेळी लोकमंथनचे दीपक मेढे, धनराज गांधी, सुधीर कडते, सोहम कडते, प्रदीप वाळके, अमोल भिंगारदिवे, नसीम शेख, पंकज मेहेरकर आदी उपस्थित होते.