Breaking News

लाळ खुरकूत लसीकरण सुरू


यावर्षीच्या पाळीव प्राण्यांसाठी हिवाळ्याची सुरूवात होण्यापुर्वी लाळ खु्ररकूत रोगाचे लसीकरण करणे आवश्यक होते, परंतू यावर्षी अनेक कारणांमुळे हे लसीचे खरेदी उशीरा का होईना परंतू आता ग्रामिण भागात या रोगाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणास उशीर झाल्याने अनेक जणावरे दगावली गेली. परंतू त्याचा विचार कोणत्याही पातळीवर करण्यात आला नाही. अनेक शेतकर्‍यांना या लसीकरणाची नक्की वेळ माहित नसल्याने शेतकरी शांत बसून राहिला आणि त्याचे पर्यावसन अनेक शेतकर्‍यांना आपली जणावरे गमावण्यात झाले. परंतू आता उशीराका होईना मात्र लसीकरण सुरू झाले आहे.