अनाथ, निराधार, लोक कलावंतांच्या मुलांच्या निवारा बालगृहाचे बांधकाम मदतीअभावी बंद.
तालुक्यातील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहातील अनाथ, निराधार, लोक कलावंत, ऊसतोड मजूर, वीट भट्टी कामगार, आदिवासी, वंचित घटकातील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी गेली 3 वर्षापासून सुरु असलेल्या बालगृहात 20 मुले शिक्षण घेत असून पुढील वर्षापासून 50 मुलांची निवासाची व जेवणाची व्यवस्था लोक सहभागातून व लोक वर्गणीतून केली जाणार आहे.
मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या निवारा बालगृहाचे बांधकाम संस्थेने सुरू केले असून सदर बांधकामासाठी काही दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे. परंतू पुढील बांधकामास मदतीची गरज असून आपण आपल्याला शक्य होईल तेवढी मदत वस्तूस्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी केले आहे.
संस्थेने मोहा फाटा ता. जामखेड याठिकाणी 2 एकर जमीन घेऊन निवारा बालगृहाच्या बांधकामास सुरूवात केली असून पायाचे काम पूर्ण झाले आहे. पुढील बांधकामास मदतीची गरज आहे, आजमितीस मदतीअभावी काम बंद असून काम पुर्ण करण्यासाठी सर्वांनी मिळून या अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी होणार्या निवार्यास सहकार्य करावे ही विनंती.
मदतीसाठी खाते क्रमांक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया जामखेड
ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह जामखेड,
खाते क्रमांक - 3454359018
आयएफएस्सी कोड - सिबीआयएन0281004