Breaking News

सिद्धिविनायक हॉस्पिटलचे उद्धाटन


डॉ. संतोष चाकूरकर यांच्या सिद्धीविनायक अत्याधुनिक हॉस्पिटलचे उद्धाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याचबरोबर अभिनव मेडिकलचेही उद्धाटन करण्यात आले. या उद्घाटन समारंभाप्रसंगी बालरोग तज्ज्ञ डॉ. तात्यासाहेब निंबाळकर, डॉ. वर्षा निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी मा. आ. शिवाजीराव नागवडे, आ. राहूल जगताप, मा. आ. बबनराव पाचपुते, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, कुंभार समाज महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक विठ्ठल राऊत, अर्चना गोरे, नगराध्यक्ष मोहन पोटे आदी मान्यवर उपस्थित होते