म्हाडात 1600 कोटींचा गैरव्यवहार
म्हाडा प्राधिकरण म्हणजे घोटाळ्याचे आगार झाले आहे. साडेतीन वर्षात त्यांना एकही परवडणारे घर निर्माण करता आले नसले तरी घोटाळे करता येतात म्हणून तेथील पोस्ट मात्र अधिकार्यांना परवडणार्या असल्याचे सांगत पवई येथील 10 हजार चौरस मीटरचा भूखंड न्यायालयात खोटे शपथपत्र सादर करुन मर्जीतील पॉपकॉर्न इंडस्ट्रिजला कसा दिला, याचे उत्तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच द्यावे, अशी मागणी केली.