Breaking News

डॉ. हनिफ खान शास्त्री यांचे गीतेवर व्याख्यान


संगमनेर /प्रतिनिधी ;- येथील गीता परिवाराच्यावतीने डॉ. मो. हनिफ खान शास्त्री यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 'गीता का वैश्विक विचार' या विषयावर हे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गीता परिवाराचे संगमनेर शाखाध्यक्ष सतीश इटप यांन केले आहे. संगमनेरमध्ये प्रथमच खान व्याख्यान होत आहे. शहरातील भंडारी मंगल कार्यालयात बुधवारी { दि.२१} सायंकाळी ६. ३० वाजता हे व्याख्यान होणार आहे.