Breaking News

संत तुकाराम महाराजांच्या वारसांचा सत्कार


भेंडा /प्रतिनिधी/- विठ्ठल भक्त म्हणून वारकरी वर्गात प्रसिद्ध असलेले संत तुकाराम महाराज होय. त्यांच्या घराण्यातील 12 वे वंशज असणारे "ह.भ.प.प्रा.बाळासाहेब देहूकर महाराज" यांचा आ. 'चंद्रशेखर घुले पाटील मित्रमंडळ' तर्फे सत्कार करण्यात आला. 
सत्काराच्या या प्रसंगी अशोकदादा मिसाळ, सोपान महापूर, मित्रमंडळाचे अध्यक्ष अभिजीत देशमुख, पंजाब शिंदे, देवेंद्र काळे, आतिक शेख, सुरेश धनवडे, पत्रकार सोमनाथ कचरे, पत्रकार संदीप नवले, दादा गजरे, गोकुळ धनवडे, हिरा धनवडे व इतर उपस्थित होते