अल्पवयीन मुलीेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ
तालुक्यातील टाकळीमिया मुसळवाडी तलावालगत सतिष सोनवने यांच्या ऊस क्षेत्रात 14 वर्षीय आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीेचा संशयास्पद मृतदेह आढळुन आल्याने या परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
दुपारी 12 वा दरम्यान टाकळीमिया येथिल सतिष सोनवने यांच्या उसाच्या शेतात येथीलच एक महिला जनावरांना गवत आणण्यासाठी गेली असता, गवत घेत असतांना अदिवासी समाज्याची मुलगी मनिषा रोहिदास वाघ वय वर्ष सुमारे 14 हिचा संशायास्पद मृतदेह आढळुन आला आहे. घटनेच्या ठिकाणी पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ, पीएसआय लक्ष्मण भोसले, सविता सदावर्ते, पोकॉ सतिश त्रिभुवन, बंडु बहिर, गुरजी फाटक, घटनेच्या ठिकाणी दाखल झाले आहे. सदर मुलगी ही दोन आठवड्यांपुर्वी बुधवारी टाकळीमियाच्या आठवडे बाजारातुन गायब झाल्याची माहिती मुलीचे वडिल रोहिदास वाघ यांनी सांगितले. तसेच मयत मुलगी ही शेतात खुरपनीचे कामास जात होती. मृतदेह मिळालेल्या ठिकाणी मुलीचे अवयव अस्थाव्यस्त परिस्थितीमध्ये सापडले आहेत. घटनेच्या ठिकाणी श्वान पथक ठसे, तज्ञ फॉरेस्ट अधिकारी अदिंना दूपारी उशीरापर्यत पाचारण करण्यात आले आहे. दुपारी उशीरापर्यत पोलिस चौकशी करत असुन सदर घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्यातरी पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद दाखल करणार आहेत. सदर मुलीचा मृतदेह या ठिकाणी कसा आला का ? तीस येथे उसात कोणी टाकले का? तिचे कोणाशी काही वाद झाला होता का? तिच्यावर बिबट्याने हल्ला केला का? ती येथे कशी आली?असे अनेक सवाल उपस्थितांनकडुन उपस्थित केले जात आहेत.