Breaking News

सगळ्यांनाच विधानसभेचे मुंगेरीलाल सारखं स्वप्न पडतात: आ. औटी


पारनेर/प्रतिनिधी /- तालुक्यातील सर्वच राजकिय पक्षांना विधानसभेची स्वप्न पडायला लागली आहेत. विरोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशिल राहु. असे वक्तव्य पारनेरचे आमदार विजय औटी यांनी विरोलीत जलयुक्त शिवार साठवण बंधा-याच्या भूमिपुजन प्रसंगी व्यक्त केले.
या प्रसंगी विरोलीच्या सरपंच प्रभाती शंकर मोरे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता गाडगे, राजश्री बुचुडे, मंदा रसाळ, यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर जलयुक्त शिवार अभियानातंर्गत साठवण बंधा-याचे आमदार विजय औटी यांच्या शुभहस्ते भूमिपुजन करण्यात आले. यावेळी पिंपळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष वसंत बुचुडे, उपाध्यक्ष शिवाजी भागवत, नगरसेवक नंदु औटी, भरत औटी, नितीन औटी, गिरीष साळवे, शिरीष साळवे, इक्बाल इनामदार, नंदकुमार ठुबे, पांडुरंग बुचुडे, संतोष भागवत, मोहन भागवत, ञानेश्वर भागवत, सचिन बुचुडे, संतोष बुचुडे, अनिल बुचुडे, शांताराम बुचुडे, सुभाष बुचुडे, सुभाष बुचुडे, वनपाल दादाराम तिकोणे, किसन बुचुडे, विठ्ठल भागवत, गुणाजी बुचुडे, के.के.झावरे, दत्ताञय भागवत, सावकार बुचुडे, कचरु मते, गोरख मते, किसन गाडगे, रघुनाथ भागवत, पंढरीनाथ भागवत, शिवाजी जाधव, उत्तम भागवत, बाळु रसाळ, कोंडीबा मोरे, शंकर रसाळ, किसन मते, बाबाजी मते, बबन जाधव, प्रणव मोरे, दादाभाउ बुचुडे, अमोल गाडगे, प्रशांत रसाळ, सुधीर बुचुडे, प्रमोद गाडगे, अजय भागवत, शुभम रसाळ, किरण बुचुडे, हनुमंत भागवत, लहु बुचुडे, भाउसाहेब भागवत, सबाजी मोरे, बाबाजी मोरे, अशोक मोरे, विठ्ठल मोरे, सावकार मोरे, सुभाष मोरे,सागर गाडगे, संतोष भागवत, योगेश थोरात, राहुल मोरे, धनाजी मोरे, सचिन भागवत, गोपाल बुचुडे, कृष्णा बुचुडे, सावकार गाडगे, दत्ताञय साळवे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.