सांगलीतील हॉटेलमधल्या वेश्य व्यवसायाचा भंडाफोड
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये हॉटेल ‘ओम साई’चा मालक मदन संभाजी कदम (वय 32, रा. रेठरे साखर कारखाना, ता. वाळवा, जि. सांगली), एजंट सुयोग शंक र पाटील (वय 38, रा. कार्वे नाका, थोरात हॉस्पिटलनजीक, ता. कराड, जि. सातारा) व महेश महादेव सावंत (वय 38, रा. जोशी गल्ली, आजरा, ता. आजरा, जि. क ोल्हापूर), व्यवस्थापक शुभम पोपट कांबळे (वय 20, रा. नवेखेड, ता. वाळवा, जि. सांगली), कामगार सनी बाबूराव काळे (वय 24, रा. जामखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर) व गिर्हाईक महेंद्र लक्ष्मण जगदाळे (वय 24, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) अशा सहाजणांचा समावेश आहे.