पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागू
पालघर, दि. 17, फेब्रुवारी - पालघर जिल्ह्यात 19 फेब्रुवारी रोजी शासकीय तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी होणार असून यावेळी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने, तसेच विविध राजकीय पक्ष व संघटना यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक पालघर यांचे कार्यकक्षेत सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे, म्हणून पोलीस अधिक्षक पालघर यांचे कार्यक क्षेतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये धार्मिक मिरवणूका व कार्यक्रमांना वगळून दि. 08 फेब्रुवारी ते दि.21 फे ब्रुवारी या कालावधीमध्ये खालील बाबीसाठी जिल्हादंडाधिकारी पालघर, डॉ.प्रशांत नारनवरे यांनी मनाई आदेश लागु केला आहे.