श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद : एस. बालाकृष्णन
ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून श्रीदेवी यांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. बाथटब हा फक्त 3 फूट खोल असतो. अशावेळी त्यात कोणी कसा काय बुडू शकतो? तसंच तिच्या शरीरामध्ये अल्कोहलचे प्रमाणंही कमी होते. असे बालकृष्णन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
श्रीदेवीचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता, यामागे नक्कीच कोणता तरी मोठा कट आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती सुरुवातीला समोर आली. सर्वांनी जवळपास त्यावर विश्वासही ठेवला. पण हृदयविकाराच्या झटक्याची बातमी कोणी पसरवली? असे अनेक सवाल बालकृष्णन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.