Breaking News

70 लाख नवीन नोक़र्‍या निर्माण करणार


येत्या वर्षात 70 लाख नवीन नोक़र्‍यांची निर्मिती करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री जेटली यांनी केली. 50 लाख तरूणांना नोकरीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नोटाबंदीनंतर नुकसान भरून काढण्यासाठी लघुउद्योगांसाठी 3700 कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच नवीन कर्मचा़र्‍यांच्या इपीएफमध्ये सरकार 12 टक्के रक्क्म देणार असल्याची घोषणा जेटली यांनी यावेळी केली.