Breaking News

पाचोरा परिसरात तीन दारुच्या भट्ट्या उद्ध्वस्त


जळगाव, - शिंदाड ता. पाचोरा येथील पिंपळगाव हरे. पोलीस स्थानक हद्दीतील कुर्‍हाड गाव शिवारात पिंपळगाव हरे. पो स्थानकाच्या टीमने गावठी हातभट्टी दारूच्या 3 अड्ड्यावर धाड टाकून दारुभट्ट्या उद्ध्वस्त केल्या.या कारवाईत 27 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयीत आरोपी प्रवीण श्रीकृष्ण भिल , एकनाथ चिंधा तिरमले यांना ताब्यात घेतले असून आरोपी हंसराज देवचंद भिल हा फरार झाला आहे.