धुळे : धुळे आणि शिरपूरमध्ये आयकर विभागाने छापा टाकला. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि उद्योजक अमरिश पटेल व राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. उद्योग क्षेत्रात असलेल्या भागीदारीप्रकरणी आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. या प्रकरणी काही राजकीय नेत्यांच्या तसेच व्यापारी आणि उद्योजकांच्या निवासस्थानी, कंपन्यांची आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे.
आमदार अमरिश पटेल यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:59
Rating: 5