Breaking News

सलमान खान, शिल्पा शेट्टीविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी


जळगाव - आक्षेपार्ह वक्तव्य करून समस्त वाल्मिकी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी सलमान खान, शिल्पा शेट्टीविरुध्द ट्रासीटीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. एका खाजगी कार्यक्रमात अभिनेते सलमान खान, शिल्पा शेट्टी यांनी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याप्रकरणी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत तहसीलदार यांना गुन्हा दाखल करून कायेदशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले.