विभागाच्या राज्य परिवहन कर्मचार्यांना नवीन गणवेश संचाचे प्रातिनिधीक वाटप कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंंत्री दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनानुसार शनिवार दि. 6 जानेवारी रोजी दु. 3 वा. आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते तसेच मा. आ. अनिल राठोड, शशिकांत गाडे, आणि औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीतीमध्ये तसेच रा. प. अहमदनगर विभागाचे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
राज्य परिवहन कर्मचार्यांना नवीन गणवेश वितरण सोहळा, विविध योजनांचे सादरीकरण
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:10
Rating: 5