स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
या वेळी प्रा.भारती दानवे ,प्रमिला गोरडे , विकास गुंड ,सुहास साबळे, योगीता देशमुख ,रवींद्र कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दर्शना बारवकर ,डॉ. इरमल आशिष रक्त संक्रमण अधिकारी डॉ. खान,डॉ. आशा गायकवाड आदी उपस्थित होते.या शिबिरामध्ये स्वयंभू युवा प्रतिष्ठानने विशेष उच्चांक गाठत १०० हून अधिक बॅग रक्तदान केले . यावेळी सुहास साबळे व योगिता देशमुख यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.शिबिराच्या यशस्वीततेसाठी माय टिफिन सर्व्हिस अहमदनगर, उत्कर्ष बालघर नेप्ती, निकेतन तडके व स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
