वेंगुर्ल्याच्या एकांकिका स्पर्धेत देवगडची सन्दुक प्रथम
सिंधुदुर्गनगरी,, दि. 12, जानेवारी - कलावलय वेंगुर्ले संस्था आयोजित प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत देवगडच्या श्री समर्थ कलाविष्कार ग्रुपच्या ‘संदूक’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक चतुरंग प्रॉडक्शन गणेशगुळे यांच्या ‘रसिक’ एकांकिकेने, तर तृतीय अभिनय संस्कार मुंबई यांच्या ‘विपर्यास’ने पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिक प्रिय कलाकृती पुणे यांच्या ‘बात एक रात की’ यांना देण्यात आला.
या स्पर्धेत उत्कृष्ट पुरुष अभिनय प्रथम विवेक गोखले (अनंतराव-रसिक), द्वितीय उदय पाटकर (इमरान-विपर्यास), तृतीय आशिष पवार (समंता-पोलखोल), उत्कृष्ट स्त्री अ भिनय प्रथम- पूजा सावंत (मिना-रसिक), द्वितीय- सिद्धी गुंफेकर (मृण्मयी-बात एक रात की), तृतीय- रुपाली परब (गार्गी देवकर-टेलिपॅथी), उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम- विजय कदम (संदूक), द्वितीय विवेक गोखले (रसिक), तृतीय सुनील मयेकर (विपर्यास), तांत्रिक प्रथम समर्थ कलाविष्कार ग्रुप देवगड, द्वितीय अभिनय संस्कार, मुंबई, तृतीय प्रियकला कृती पुणे यांनी मिळविला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा कलावलय वेंगुर्ले अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर यांच्या हस्ते सिद्धिविनायक मंगल कार्यालयात झाला.