सोलापूर, दि. 12, जानेवारी - अक्कलकोटमध्ये घरी कोणीच नसल्याची संधी साधून एकाने तरुणीचा (वय 20) विनयभंग केला. चुंगी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी श्रीकर अंकुश सुरवसे याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणीने फिर्याद दिली. श्रीकर हा सतत तरुणीस तिच्या प्रेम असल्याचे लग्न करू, असे सतत म्हणत होता. तिची आई-बहिणीला घेऊन दवाखान्यात गेली होती. वडील शेतात होते. ती घरी एकटीच होती. ही संधी साधून संशयिताने तिचा विनयभंग केला. उपविभागीय पोलिस आ धिकारी प्रीतम यावलकर तपास करत आहेत.
तरूणीवर विनयभंग, एकावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:53
Rating: 5