महाविद्यालय जवळ गतिरोधक बसविण्याची मागणी: राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस
निवेदनात म्हटले आहे की,शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात असुन या महामार्गावर महाविद्यालये आहेत.त्या रोडवरून भरधाव व बेशिस्त वाहतुकीमुळे दररोज छोटे मोठे अपघात घडत असतात.आतापर्यंत या शाळा,कॉलेजातील विद्यार्थी या अपघाता मध्ये जखमी झाले आहेत. तसेच भविष्यात या मार्गावर कुठल्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये.
