सेनापती करीयर अकॅडमी तर्फे साविञीबाई फुले जयंती साजरी
सामाजिक शेञाचे भान ठेवुन, सेनापती करियर अकॅडमी च्या वतीने पारनेर तालुक्यातील अपंग मुलामुलीनी स्पर्धा परीक्षा विषयी मोफत मार्गदर्शन देण्याची तयारी दर्शवली. यावेळी अकॅडमी विद्यार्थीनी आल्हाट रोशनी ,देशमाने भाग्यश्री, बोरूढे भाग्यश्री ,सोनवणे रुपाली, सुपे मुक्ता ,धादवड मोनिका बोद्रे कल्पना ,कचरे मीना धराडे वैशाली मधे रेश्मा या पोलीस भरती कोर्स मधील काही मुलींनी सावित्री बाई फुलेंची जयंती सम्पूर्ण देश भर शिक्षिका दिन म्हणून साजरी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन पोलीस भरती तील विद्यार्थी गाडगे किशोर , सालके अनिल , नवले राहुल, ठुबे रुषाल, चैधरी भरत , वैभव ठुबे , ठाणगे रवींद्र पवार साईराज कोल्हे संदीप आल्हाट ऋषिकेश ,यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आल्हाट रोशनी या विद्यर्थिनीने केले. यावेळी प्राध्यापक दिनेश खरमाळे प्रा कालिदास साबळे व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
