नवी दिल्ली : २००९ मधील जिगीषा घोष हत्याकांडातील प्रमुख दोन आरोपींच्या फाशीच्या शिक्षा जन्मठेपेत बदलण्याचा निर्णय गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला. १८ मार्च २००९ रोजी २८ वर्षीय जिगीषा घोष यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. स्थानिक न्यायालयाने २०१६ मध्ये आरोपी रवि कपूर व अमित शुक्ला या दोघांना फाशीची शिक्षा तर एकाला जन्मठेप ठोठावली होती. त्याविरोधात आरोपींनी वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले होते.
जिगीषा हत्या : दोघांची फाशी जन्मठेपेत बदलली.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:30
Rating: 5