राष्ट्रमाता जिजाऊ जयंती मराठा सेवा संघ,शिव प्रहार ,संभाजी ब्रीगेड संघटना आदीच्या वतीने साजरी करण्यात आली. येथील नाईक चौकात भव्य शामियाना उभारून माँ जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे ता. अध्यक्ष डॉ. रामदास बर्डे ,शिवप्रहार संघटनेचे अमोल पाठक,अप्पासाहेब बोरुडे,रामेश्वर कर्डिले,लालभाई शेख,दीपक मोटे,सोमनाथ माने,संदीप आगळे,संदीप कर्डिले,परमेश्वर टकले,सुनील कर्डिले,पोलिस मित्र समितीचे दत्तात्रय पाठक,अतुल कर्डिले,विनोद काटे,अशोक शिंदे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व कार्यकर्ते सिंदखेडराजाला माँ जिजाऊंच्या दर्शनासाठी रवाना झाले.
राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:15
Rating: 5