Breaking News

अपघातात 3 जणांचा मृत्यू


मुंबई : येथील वसमत-परभणी रोडवर ट्रक आणि कारची धडक होवून झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेले तिघेही परभणी जिल्ह्यातील आसेगावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. वसमत परभणी रोडवर ऊसाच्या ट्रकला स्विफ्ट गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.