Breaking News

पासपोर्टच्या बदल्यात पासपोर्ट देणार ?

मुंबई /प्रतिनिधी :- काही दिवसांपूर्वी पंधरा वर्षाच्या एका मुलीला युक्रेनमध्ये बॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये प्रवेशासाठी पासपोर्टची आवश्यकता होती. स्थानिक पासपोर्ट ऑफिसमध्ये अर्ज दाखल करूनही तो वेळेत मिळत नव्हता. त्यावेळेस तिने ट्विटरवर त्यासंबंधी एक फोटो ट्विट केला आहे.

झलर या मुलीच्या मदतीला सुषमा स्वराज धावून आल्या. त्यानंतर मी तुला पासपोर्ट देते, परंतु त्या बदल्यात मेडल आणशील ? असे गंमतीशीर डील झाले होते. याप्रमाणेच झलकने ज्युनियर चॅम्पनशिपमध्ये रजत पदक मिळवले आहे.