कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका महामार्गावर रविवारी दोन बस आणि एका पिकअप व्हॅनमध्ये भीषण टक्कर झाल्याने सहा चिमुकल्यांसह १० जणांचा मृत्यू झाला. ठार झालेले सर्व प्रवासी पिकअप व्हॅनमधून प्रवास करत होते. सिंध प्रांतातील लरकानाहून सेहवानच्या दिशेने जात असताना व्हॅनची दोन बसेससोबत टक्कर झाली..
पाकमध्ये भीषण दुर्घटनेत १० ठार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:05
Rating: 5