उपराष्ट्रपतींकडून दानाभाई देसाई यांच्या कुटुंबियांचे सांत्वन.
यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व बाल विकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.उद्योगपती दानाभाई देसाई यांचे दि. १४डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले होते. ते ८४ वर्षांचे होते.
