केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी केले ऊर्जामंत्र्यांचे कौतुक
अमरावती जिल्ह्यात महावितरणच्या इन्फ्रा-२ योजने अंतर्गत १७२.५३ कोटींची कामे अंतिम टप्प्यात असून दिनदयाल उपाध्याय योजनेत ७३.८३ कोटींची कामे व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेत ११८.९७ कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत.महापारेषण अंतर्गत २२० केव्ही नांदगावपेठ, २२० केव्ही अंजनगाव,१३२ केव्ही धारणी उप केंद्राची कामे पूर्ण झाली असून २२० केव्ही वरुड, १३२ केव्ही करजगाव उपकेंद्रे प्रस्तावित आहेत.
