मुंबई, दि. 9 : अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती मोहमम्मद सरवार दानिश यांचे आज शिष्टमंडळासह मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी आगमन झाले. राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजगोपाल देवरा आणि अफगाणिस्तानचे महावाणिज्य दूत मोहम्मद जिया सालेही यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती मोहम्मद सरवार दानिश यांचे मुंबईत आगमन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:28
Rating: 5