Breaking News

'यूपीएससी' सदस्यपदी स्मिता नागराज.


नवी दिल्ली : वरिष्ठ आयएएस अधिकारी स्मिता नागराज यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(यूपीएससी) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. कर्मचारी व प्रशिक्षण विभागाने यासंदर्भात जारी केलेल्या आदेशानुसार स्मिता नागराज(५९) यांची यूपीएससीच्या सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे स्पष्ट करण्यात आले. वयाच्या ६५ वर्षांपर्यंत नागराज या यूपीएससीच्या सदस्य म्हणून काम करणार आहेत