मुख्यमंत्र्याच्या हस्ते उर्ध्व मध्यम प्रकल्पाचे जलपूजन
बीड, दि. 02, नोव्हेंबर - गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत वडवणी तालुक्यात कुंडलीका नदीवर बांधण्यात आलेल्या उर्ध्व कुंडलीका मध्यम प्रकल्पाचे जलपूजन, जलवितरण व बंद नलिका प्रणाली कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.
या कार्यक्रमांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार, वडवणीच्या नगराध्यक्षा मंगलाताई मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post Comment