अहमदनगर/प्रतिनिधी। 23 - नगर तालुक्यातील तहसिलदार सुधीर पाटील यांची निवडणूक शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागी निवडणुक शाखेत कार्यरत असलेले अप्पासाहेब शिंदे यांची बदली झाली आहे. तहसिलदार पाटील हे सप्टेंबर 2014 मध्ये नगरला बदलून आले होते. या 3 वर्षाच्या कालावधीत नागरिकांना विविध प्रकाराचे दखले विना अडथळा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महसुली वसुल वाढीला. टाचाईकाळात त्यांनी उपायोजना करुन आपला ठसा उमटवला आहे.
अप्पासाहेब शिंदे नगरचे नवीन तहसिलदार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
20:49
Rating: 5