जिल्ह्यात 67 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा
जळगाव, दि. 29, डिसेंबर - जळगाव जिल्ह्यात एकूण 95 ग्रामपंचायतींचे निकाल जाहिर झाले. यातील 67 ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंचासह भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. या बद्दल सर्व ग्रामीण पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विजेत्यांचे अभिनंदन गिरीष महाजन यांनी केले आहे. जामनेर तालुक्यात तीन पैकी तीन ग्रामपंचायती भाजपने जिंक ल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्हा हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला असून विधानसभा, लोकसभा निवडणूक पाठोपाठ जिल्ह्यातील बहुतांश पालिका, पंचायत समित्या व पालिका निवडणुकीत भाजपची सरशी झाली आहे. आता पुन्हा ग्रामीण भागात भाजपने मुसंडी मारली आहे, असे म्हणत गिरीष महान यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कें द्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार लोकाभिमुख काम करीत आहे. लोकांचा सरकारच्या कामावर विश्वास असून जिल्ह्यात व राज्यात आरोग्य महा अभियानामुळे हजारो रुग्ण रोगमुक्त होत असल्यानेही जनता निर्धास्त आहे. हा विजय