शशिकलांची १४३० कोटींची संपत्ती जप्त.
यावेळी त्यांच्याकडे तब्बल १४३० कोटींची मालमत्ता आढळून आली असून, ती जप्त करण्यात आली आहे. याशिवाय काही महत्त्वाचे दस्तावेज अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. तामिळनाडूतील नीलगिरी जिल्ह्यातील करजन येथील ग्रीन टी इस्टेटमध्ये आयकर अधिकारी या दस्तावेजांची पडताळणी करीत आहेत.
