Breaking News

राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली, दि. 02, नोव्हेंबर - राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांचा रविवार 5 नोव्हेंबर 2017 रोजी सांगली जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दिनांक 4  नोव्हेंबर 2017 रोजी रात्री 9.30 वाजता मुंबई येथून तिरूनलवेली एक्सप्रेसने सांगलीकडे प्रयाण करणार आहेत. रविवार, दिनांक 5 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 06.12 वाजता  सांगली येथे त्यांचे आगमन होणार आहे. पुन्हा रात्री 09.55 वाजता सांगली येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.