Breaking News

महाराष्ट्र राज्य परीक्षेत अनारसे व देशपांडे यांचे यश

अहमदनगर, दि. 02,  नोव्हेंबर - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ऑगस्ट 2017 मध्ये घेतलेल्या जी.सी.सी. परीक्षेमध्ये अक्षर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट, नेवासा खुर्द यांचे घवघवीत  यश संपादन केलेले असून क्षितिजा अनारसे ही इंग्रजी 60 श.प्र.मि. मध्ये 84 मार्क मिळवून तर पूजा गुरुप्रसाद देशपांडे ही मराठी व हिंदी 40 श.प्र.मि. मध्ये प्रथम आलेल्या आहेत.
इंग्रजी 30 श.प्र.मि. ए ग्रेडमध्ये बाविस्कर विजय रमेश, मुळे कीर्ती कैलासराव, पाउलबुद्धे यशवंत रामभाऊ, इंग्रजी 40 श.प्र.मि. शेख शाहीद बाबामिया, बाविस्कर विजय रमेश,  शिनगारे विशाल विलास, शिंदे नितीन सुरेश, सपकाळ शुभम मधुकर, इंग्रजी 60 श.प्र.मि. अनारसे क्षितिजा, देशपांडे पूजा गुरुप्रसाद, मराठी 30 श.प्र.मि. शिंदे नितीन सुरेश, सपक ाळ शुभम, मुळे कीर्ती, बाविस्कर विजय, वाळेकर सुनील दामोधर, एरंडे विनीत संतोष, करडक योगेश विठ्ठल, मराठी 40 श.प्र.मि. देशपांडे पूजा गुरुप्रसाद, फुलारी सोनाली लक्ष्मण,  मैंदाड अविनाश चांगदेव तर हिंदी 40 श.प्र.मि. देशपांडे पूजा गुरुप्रसाद यांनी ए ग्रेडमध्ये यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अशोक राऊत, प्राचार्य अर्थेष राऊ त, सौ.अलकाताई राऊत यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.