सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे सव्वा वर्षाच्या शिवम सतपाल गंगथडे याचा वडिलांच्या कारखाली आल्याने मृत्यू झाला. सतपाल हे आपल्या कुटुंबासह हरिपूर येथे राहतात. सोमवारी सायंकाळी ते आपल्या शिवम या मुलाला कारमधून परिसरातून फिरवून आणण्यासाठी गेले होते. फिरवून आणल्यानंतर त्यांनी शिवमला घरात सोडले आणि ते घरातून बाहेर पडले. सतपाल हे कारमध्ये बसले. या वेळी शिवम हा घरातून बाहेर आला होता. मात्र, ही बाब घरातील लोकांना माहीत नव्हती.
वडिलांच्या कारखाली मुलाचा मृत्यू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:56
Rating: 5