मुंबई : नायगाव येथील हत्यारी विभागात काम करणाऱ्या महिला पोलिसाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मंजू बसंत गायकवाड (२२) असेे तिचे नाव असून ही घटना मंगळवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. शिपाई मंजू गायकवाड या नायगाव येथील हत्यारी विभाग एकमध्ये कार्यरत होत्या.
महिला पोलिसाची राहत्या घरी आत्महत्या
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:56
Rating: 5