हिंगोली, दि. 10, नोव्हेबर - वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे येथील तलाठी बोथीकर याला 50 हजाराची लाच घेताना आज लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पन्नास हजारांची लाच घेताना तलाठी अटकेत
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:07
Rating: 5