Breaking News

नांदेड महापालिका महापौरपदी शीला भवरे

नांदेड, दि. 02, नोव्हेंबर - नांदेड महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत  महापौरपदी काँग्रेसच्या शीला भवरे तर विनय गिरडे हे उपमहापौरपदी निवडून आले. या निवडणुकीत  काँग्रेसने 74 मते घेतली तर भाजपाला 6 मते मिळाली. शिवसेनच्या उमेदवाराने तटस्थपणाची भूमिका स्विकारली.