चला खेळूया या स्पर्धेत छत्रपती शिवाजी विद्यालयचे घवघवीत यश
विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी खो-खो,कबड्डी, लांबउडी या स्पर्धेतील सर्वच खेळात उल्लेखनीय कामगिरी केली. विशेषतः कीर्ती कैलास वाळुंजकर या विध्यार्थ्यांनी लांबउडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.कबड्डी मध्ये सहावी व आठवीच्या विध्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच खो-खो स्पर्धेत ही दुसरा क्रमांक पटकावला.या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक पाठक सर,क्रीडा शिक्षक रोही सर व सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले