बेटी बचाव कार्यक्रमाअंतर्गत जालना ते नगर पायी यात्रेचे आगमन
अमूल सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स विजेती अंजली गायकवाड हिच्या निवासस्थानी प्रसार माध्यमाचे 28 रोजी आयोजन केले आहे. त्यात राष्ट्रीय युवा योजनेच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आलेले असल्याने “बेटी बचाव -बेटी पढाव” हया संदेशातून झी टीव्ही वाहिनीला मुलाखत देणार आहे त्यांच्या सोबत माधवराव गव्हाणे विद्यार्थी परिषदेचे डॉक्टर संतोष साळवे व महानगर न्युज चे संग्राम पोटे, विनायक चव्हाण, प्रभाकर रंदवे हे आहे.
या अगोदर त्यांनी जालना ते दिल्ली असा पायी प्रवास करण्यात आला. बेटी बचाव योजनेचा देशभरातून नावलौकिक पणा व कौतुक केले गेले आहे.या उपक्रमास गायिका क्षणमुख प्रिया, युदिनी चक्रवर्ती, प्रिया विश्वास, अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड हे सपोर्ट करतील . या सदस्यांनी शनी शिंगणापूर येथे रक्त दान ही केले. या उपक्रमास ग्रामस्थांनी भरघोस प्रतिसाद दिला
