राज्यपालांची परळी वैजनाथ देवस्थानाला भेट
बीड, दि. 09, ऑक्टोबर - महाराष्ट्राचे राज्यपाल सी .विदयासागर राव यांनी आज परळी वैजनाथ देवस्थानाला भेट देऊन अभिषेक केला . या वेळी पालकमंत्री पंकजा मुंंडे मराठवाडयाचे आयुक्त पुरूपोत्तम भापकर उपस्थित होते. परळीत राज्यपालांचे रिती प्रमाणे जंगी स्वागत करण्यात आले नंतर परळी वैजनाथ मंदीरात जाऊन त्यांनी भक्तीभावाने दर्शन घेतले.