Breaking News

अहमदनगर गणेश उत्सव...


दिल्लीगेट येथील सातभाईगल्ली गणेश मंडळाने गणेश स्थापना मिरवणूकितील  महिलांचे लेझीम व झांज पथक व मुलाचे ढोल -ताशा पथक नगरमधील मिरवणुकीचे   आकर्षण ठरले.