सिंधुदुर्ग पोलिसांतर्फे महिलांच्या सुरक्षेसाठी जागृती पुस्तिका
सावंतवाडी, दि. 16, ऑगस्ट - सावंतवाडी येथील रवींद्र मंगल कार्यालयात झालेल्या या समारंभास पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, नगराध्यक्ष बबनराव साळगावकर, अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जागृती या पुस्तिकेत महिलांबाबतचे कायदे, विवाहोत्तर महिलेचे अधिकार, फौजदारी प्रक्रिया, शाळा- महाविद्यालयात मुलींनी घ्यावयाची दक्षता, पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक प्रतिसाद या मोबाइल पचा वापर आदी बाबत सविस्तर माहिती आली आहे.
पोलीस कर्मचारी व अधिकार्यांना निवासाची चांगली सुविधा उपलब्ध यासाठी पोलीस कॉलनीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधीची तरतूद करण्यात येईल, श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांचेही शुभेच्छापर भाषण झाले.
दरम्यान, सिंधुदुर्ग पोलीस दलाने तयार केलेल्या जागृती या पुस्तिकेची दखल कोल्हापूर पोलीस दलाने घेतली आहे. तर्हेची पुस्तिका कोल्हापूर जिल्ह्यासाठी तयार करण्याकरिता श्री. गेडाम यांचेय मागविण्यात आले आहे.