गिरीश महाजन यांच्या हस्ते इन्फर्मेशन किऑस्कचे अनावरण
नाशिक, दि. 16, ऑगस्ट - जिल्ह्यात प्रायोगित तत्वावर स्थापित करण्यात येणार्या इन्फर्मेशन किऑस्कचे अनावरण पालकमंत्री गिरीष महाजन हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले. किऑस्कच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा मिळेलअसा विश्वास यांनी यावेळी व्यक्त केला.
नागरिकांना संगणकीकृत सातबारासह इतर एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील काही ठिकाणी हे यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्रांच्या माध्यमातून विविध प्रकराचे दाखले, तहसील कार्यालयात मिळणार्या नकलांच्या प्रती, आपले सरकार पोर्टलवरील सर्व सेवा, भारत सरकारच्या ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
‘डिजीटल इंडिया’ या महत्वाकांक्षी अनुसरून संगणकीकृत केलेलुना सातबाराचे वितरणदेखील महाजन यांच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाच खातेदारांना करण्यात आले. जिल्ह्यात 12 लाख 18 हजार सातबार्यांचे संगणीकीकरण झाले असून ते नागरिकांसाठी डिजीटल स्वाक्षरीद्वारे झाले आहेत.
याच प्रकल्पांतर्गत सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप व प्रिंटर देण्यात येणार आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण निधीतून प्राप्त झालेल्या 355 प्रिंटर्सचे प्रातिनिधीक वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.